पुस्तकाबद्दल
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये संस्मरणीय ठरलेले काही चित्रपट हे उत्तम मराठी साहित्यकृतींतून माध्यमांतरीत झालेले आहेत. साहित्य आणि चित्रपट या दोन कलांतील हा अनुबंध शोधून तो डॉ. राजेंद्र थोरात यांनी नेमकेपणाने मांडला आहे. ’कुंकू ते दुनियादारी’ या ग्रंथातून याचा प्रत्यय आपल्याला येतो. हा शोध माध्यमांतराची एक अनोखी परंपरा ठळकपणे अधोरेखित करीत आहे.
Reviews
There are no reviews yet.