पंधरा त्रिक पंचेचाळीस  Pandhra Trik Panchechalis

 50.00  40.00

वाचकांना उपदेशाचे डोस न पाजता साध्या-सोप्या भाषेत त्यांचे मनोरंजनातून प्रबोधन करणे ही नेर्लेकरांची खासीयत असल्याने ‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’ हा कथासंग्रह सर्वांना हवाहवासा वाटेल. 

पुस्तकाबद्दल

वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! ही किमया सगळ्यांनाच जमते असे नाही. आपल्याला जे मांडायचे आहे ते नेमकेपणे, सुस्पष्ट आणि थेट वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडणारे असावे. असे लेखन करणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी एक म्हणजे समीर नेर्लेकर! त्यांचा ‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’ हा लघुकथासंग्रह अत्यंत उद्बोधक आहे.

अधिक माहिती

लेखक

समीर नेर्लेकर

पाने

56

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पंधरा त्रिक पंचेचाळीस  Pandhra Trik Panchechalis”

Your email address will not be published. Required fields are marked *