पुस्तकाबद्दल
चिमुकल्यांना कोणतीही गोष्ट गीतांच्या माध्यमातून समजावून सांगितली तर ते दीर्घकाळ लक्षात ठेवतात. म्हणूनच मुळाक्षरे आणि व्यंगाक्षरे काव्यात्मक शैलीत, साध्या-सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न संदीपान पवार यांनी केला आहे. ऊसाचा ऊ, ओझेवाल्याचा ओ किंवा फणसाचा फ मुलांना समजावून सांगताना अवघ्या चार-दोन ओळीत त्यांनी या संग्रहात त्याचे महत्त्वही विषद केले आहे. मुख्य म्हणजे, आर्ट पेपरवरील संपूर्ण रंगीत छपाई, प्रतीक काटे यांची आकर्षक चित्रे आणि त्या प्रत्येकाची उत्तम सजावट यामुळे हे पुस्तक मुलांना हवेहवेसे वाटते.
Reviews
There are no reviews yet.