View cart “बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा” has been added to your cart.
बाईचा दगड
₹ 170.00₹ 136.00
‘बाईचा दगड’ हा कथाकार डॉ. भास्कर बडे यांचा तिसरा कथासंग्रह! कथेचे विषय माणसांचे. तो माणुस कोणताही असो! त्याच्यावर होणार्या अन्याय-अत्याचाराचे विषय कथेत घेऊन त्यातून उत्तरे देणारी ही कथा.
शिक्षण क्षेत्र असो की शेती! त्यातल्या नकोशा घटनांना कथेचे विषय बनवून अखेर माणूस महत्त्वाचा, हे सूत्र सांगणार्या कथा डॉ. बडे लिहितात. शेतीतले बदलते वास्तव मांडणारा हा ग्रामीण कथाकार दखलपात्र अशा महत्त्वाच्या कथा लिहून जातो.
Reviews
There are no reviews yet.