पुस्तकाबद्दल
शिक्षण क्षेत्र असो की शेती! त्यातल्या नकोशा घटनांना कथेचे विषय बनवून अखेर माणूस महत्त्वाचा, हे सूत्र सांगणार्या कथा डॉ. बडे लिहितात. शेतीतले बदलते वास्तव मांडणारा हा ग्रामीण कथाकार दखलपात्र अशा महत्त्वाच्या कथा लिहून जातो.
₹ 170.00 Original price was: ₹ 170.00.₹ 136.00Current price is: ₹ 136.00.
‘बाईचा दगड’ हा कथाकार डॉ. भास्कर बडे यांचा तिसरा कथासंग्रह! कथेचे विषय माणसांचे. तो माणुस कोणताही असो! त्याच्यावर होणार्या अन्याय-अत्याचाराचे विषय कथेत घेऊन त्यातून उत्तरे देणारी ही कथा.
499 in stock
शिक्षण क्षेत्र असो की शेती! त्यातल्या नकोशा घटनांना कथेचे विषय बनवून अखेर माणूस महत्त्वाचा, हे सूत्र सांगणार्या कथा डॉ. बडे लिहितात. शेतीतले बदलते वास्तव मांडणारा हा ग्रामीण कथाकार दखलपात्र अशा महत्त्वाच्या कथा लिहून जातो.
लेखिक | डॉ. भास्कर बडे |
---|---|
पाने 168 | 170 |
Publisher |
Special Offer: 10% Discount* कमीत कमी ३०० रुपयांच्या खरेदीवर पुस्तके मोफत घरपोच मिळवा*. Dismiss
Reviews
There are no reviews yet.