पुस्तकाबद्दल
संजय सोनवणी यांचे भाषेचं मूळ.
Marathi book Bhasheche Mul by Marathi Writer Sanjay Sonawani.
₹ 110.00 ₹ 88.00
भाषा मूळात अस्तित्वात कशा आल्या? माणसालाच हे वरदान का? मानव जगभर समान असला तरी भाषाभाषात एवढे विभेद का? भाषागट कसे जन्माला येतात? एका भाषेतून सहयोगी भाषेचा जन्म होतो, हे खरे आहे का? भाषागट कितपत संयुक्तिक आहेत? संस्कृतमधून प्राकृत भाषा निर्माण झाल्या की सत्य वेगळेच आहे? हे समजून घेण्यासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचं हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
संजय सोनवणी यांचे भाषेचे मुळ.
Bhasheche Mul by Sanjay Sonawani.
Out of stock
संजय सोनवणी यांचे भाषेचं मूळ.
Marathi book Bhasheche Mul by Marathi Writer Sanjay Sonawani.
लेखक | संजय सोनवणी |
---|---|
पाने | 112 |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.