पुस्तकाबद्दल
या कथासंग्रहाला मानवकल्याणाचे व मूल्यसंवर्धनाचे अधिष्ठान लाभलेले असल्याने यांतील अलकांरिक भाषासौंदर्य आणि विचारसामर्थ्याने वाचक प्रेरित व प्रोत्साहित होऊन कृतकृत्यतेचा अनुभव घेतील.
Original price was: ₹ 250.00.₹ 200.00Current price is: ₹ 200.00.
श्री. मनोहर इनामदार यांच्या ‘गवसणी’ कथासंग्रहातील सर्वच कथा सत्यघटनाधिष्ठित, हृदयस्पर्शी व प्रेरणादायी असून मानवी जीवनमूल्यांचा गौरव करणार्या आहेत. ‘गवसणी’ या शीर्षककथेत निरक्षर आईला साक्षर करून तिच्यातील प्रज्ञा व प्रतिभेच्या विकासासाठीची लेखकाची धडपड ही थोर मातृवंदना आहे, तर ‘श्यामच्या आईसाठी’मधील लेखकाचा पुस्तक विकत घेण्याचा लडिवाळ हट्ट पुरविण्यासाठी दम्याचा त्रास असूनदेखील वडिलांनी केलेली 23 कि. मी.ची पायपीट वाचकांसाठी मोठे संस्कारधन आहे.
997 in stock
या कथासंग्रहाला मानवकल्याणाचे व मूल्यसंवर्धनाचे अधिष्ठान लाभलेले असल्याने यांतील अलकांरिक भाषासौंदर्य आणि विचारसामर्थ्याने वाचक प्रेरित व प्रोत्साहित होऊन कृतकृत्यतेचा अनुभव घेतील.
Special Offer: 10% Discount* कमीत कमी ३०० रुपयांच्या खरेदीवर पुस्तके मोफत घरपोच मिळवा*. Dismiss
Reviews
There are no reviews yet.