हजार धागे सुखाचे

Original price was: ₹ 130.00.Current price is: ₹ 104.00.

आदिवासींचे संघर्षमय जीवन, भूक, राजकीय आंदोलनाचा भंपकपणा, गडचिरोलीचा नक्षलवाद, शहरातील बेरोजगारी आणि पर्यावरण यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवरील कथालेखन करणाऱ्या किरण सोनार यांचा हा पहिलाच कथासंग्रह. ते न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीत सेल्स मॅनेंजर म्हणून कार्यरत आहेत. उत्तम वक्ते म्हणूनही त्यांची सर्वांना ओळख आहे. जीवनातल्या छोट्या छोट्या दुःखाकडे पाहताना आपण सुखाकडे मात्र दुर्लक्ष करतो. शंभर धागे दुःखाचे असताना हजार धागे सुखाचे असतात असा सकारात्मक आशावाद पेरणाऱ्या या कथा आहेत.

483 in stock

पुस्तकाबद्दल