पुस्तकाबद्दल
कथा या साहित्यप्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करून देणार्या सध्याच्या लेखकांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे सदानंद भणगे. त्यांनी प्रामुख्यानं अनेक विनोदी कथा लिहिल्या. नभोनाट्यं लिहिली. वृत्तपत्रांतून सातत्यानं लेखन केलं. त्यांची 25 हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. 2002 पासून ‘चपराक’साठी ते सातत्यानं लिहितात. त्यांच्या सामाजिक आशयाच्या गंभीर कथाही तितक्याच ताकदीच्या आहेत, हे या पुस्तकातून दिसून येतं. आजवरची त्यांची प्रत्येक कलाकृती दर्जेदार ठरली आहे. त्यांच्या निवडक कथांचा हा संग्रहही वाचकांना नक्कीच आवडेल.
Reviews
There are no reviews yet.