कवडसे

 110.00  88.00

आजचे तरूण काय वाचतात, काय लिहितात, काय बोलतात, काय खातात, काय घालतात याची निरिक्षण केले तर राष्ट्राच्या प्रगतीची दशा आणि दिशा कोणाच्याही सहगपणे लक्षात येईल. पंढरपूर येथील युवा पत्रकार स्वप्नील कुलकर्णी यांनी राज्यातील  आणि राष्ट्रातील विविध विषयांचा डोळसपणे घेतलेला धांडोळा म्हणजे ‘कवडसे’ हे पुस्तक. या पुस्तकात सामाजिक, वैचारिक विषयावरील लेख आपल्याला वाचावयास मिळतील.

पुस्तकाबद्दल

स्वप्नील कुलकर्णी यांनी राज्यातील  आणि राष्ट्रातील विविध विषयांचा डोळसपणे घेतलेला धांडोळा म्हणजे ‘कवडसे’ हे पुस्तक.

Buy marathi book ‘Kavadase’ by Swapnil Kulkarni.

अधिक माहिती

लेखक

स्वप्नील कुलकर्णी

पाने

112

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कवडसे”

Your email address will not be published. Required fields are marked *