पुस्तकाबद्दल
मानवी आकलनापलीकडची शक्ती हा एक भाग, दुसरा भाग मानवी मनाचे व्यवहार. एकाच्या मनात काय आहे हे दुसरा सांगू शकत नाही. मनुष्याच्या मनात काय आहे हे एक त्यालाच ठाऊक आणि दुसरे त्या परमेश्वराला! मनोव्यापाराचा परिणाम जीवनावर होतो. तो चांगला असेल अथवा वाईट. जीवनातील अनाकलनीय घटनांची संगती लावता येत नाही. व्यक्तीच्या अनपेक्षित कृत्याची कारणमिमांसा करता येत नाही. अज्ञाताचे विश्व मनुष्याला चकित करते. त्या अज्ञात विश्वाचा, थांग न लागणार्या मानवी मनाचा शोध गूढकथा घेऊ पाहतात. अशाच गूढकथा या संग्रहात वाचायला मिळतील.
Reviews
There are no reviews yet.