पुस्तकाबद्दल
घनश्याम पाटील यांचा झुळूक आणि झळा अग्रलेख संग्रह.
Zuluk Aani Zala Agralekh Sangraha By Ghanshyam Patil.
Original price was: ₹ 150.00.₹ 120.00Current price is: ₹ 120.00.
अवताभोवताली घडणार्या सामाजिक, राजकीय घटना, सांस्कृतिक-भाषिक शेरेबाजी, राजकीय नेत्यांचं वर्तन, धर्मगुरू, विचारवंतांचे वक्तव्य अशा प्रत्येक गोष्टींवर आजच्या तरूणपिढीचं स्पष्ट-प्रातिनिधिक ‘मत’च घनश्याम पाटलांनी आपल्या अग्रलेखातून मांडलेलं आहे. ‘झुळूक आणि झळा’ या त्यांच्या अग्रलेखसंग्रहातून कुणाचीही भीडभाड न ठेवता त्यांनी व्यक्त केलेली मतं म्हणजे शब्दांचे अक्षरश: ‘फुटाणे’ फोडत अवघ्या तरूणाईच्या मतमतांतराचं घडवलेलं मतप्रदर्शन आहे.
घनश्याम पाटील यांचा झुळूक आणि झळा अग्रलेख संग्रह.
Zuluk Aani Zala Agralekh Sangraha By Ghanshyam Patil.
घनश्याम पाटील यांचा झुळूक आणि झळा अग्रलेख संग्रह.
Zuluk Aani Zala Agralekh Sangraha By Ghanshyam Patil.
लेखक | घनश्याम पाटील |
---|---|
पाने | 140 |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.