पुस्तकाबद्दल
सरळ, साध्या, सोप्या शब्दांनी डॉक्टर शिंदे यांची कविता अलंकृत असल्यामुळे ती वाचनीय झालेली आहे. सर्वच कविता मुळातूनच वाचाव्या इतक्या सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. काळजाला सरळ सरळ हात घालणार्या आहेत. डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्या आहेत. रोजच्या जगण्यातले संदर्भ कवितेत डोकावत असल्यामुळे ती परकी वाटत नाही. ‘सुई दोरा’ या कवितेतून पती-पत्नीच्या नात्यातील गहिरा भाव ते व्यक्त करतात आणि जीवनाचं सहजसोपं तत्त्वज्ञान साध्या शब्दात अधोरेखित करतात.
Reviews
There are no reviews yet.