शिक्षण नामा

 300.00  240.00

राज्य पुनर्रचना अभ्यासक्रम समितीचे सदस्य संदीप वाकचौरे यांची पुस्तकमाला प्रकाशित होत असल्याचे समजून आनंद झाला.

एकच लेखक, एकच प्रकाशक आणि शिक्षणासारखा महत्त्वपूर्ण असलेला एकच विषय हा मराठी साहित्यविश्वातील वेगळा प्रयोग ठरणार आहे. आचार्य विनोबा भावे, रजनीश, जे. कृष्णमूर्ती ते गिजूभाई बधेका अशा अनेकांचे शिक्षणविचार या निमित्ताने मराठीत वाचायला मिळणार आहेत.

500 in stock

पुस्तकाबद्दल

कोविडच्या काळातील शिक्षण, बदलते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मूल्यसंस्कार, बालक, पालक आणि शिक्षक संबंध असे अनेक विषय मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ‘चपराक’ प्रकाशनाच्या माध्यमातून शिक्षकदिनाच्या निमित्ताने ही पुस्तकमाला प्रकाशित होत आहे, ही कौतुकाची बाब आहे.

संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकमाला प्रकाशनास मनःपूर्वक शुभेच्छा !

एकनाथ संभाजी शिंदे

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

अधिक माहिती

लेखक

संदीप वाकचौरे

पाने

176

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिक्षण नामा”

Your email address will not be published. Required fields are marked *