पुस्तकाबद्दल
जुलूस
₹ 70.00 ₹ 56.00
या संग्रहातील अर्चना डावरे यांच्या कथा आपल्या आसपास घडणार्या आहेत. उदा. ‘विभ्रम’ कथेतील लग्नानंतर भेटणारी, भ्रमनिरास करणारी प्रेयसी, ‘गर्ता’ कथेतील नवरा साधा आहे म्हणून घटस्फोट मागणारी आधुनिक स्त्री. शिवाय घटनांवर भाष्य करताना लेखिका कुठेही उपदेशपर प्रवचन देत नाही व भाषिक अलंकाराचा भडिमार करत नाही. त्यामुळे या कथा कृतिम वाटत नाहीत. कथांचा आवाका छोटा आहे. उगीचच लिहिता येते म्हणून पाल्हाळिक, प्रासादिक वर्णने नाहीत. त्यांच्या लेखनात मराठवाडी भाषेचा गोडवा जाणवतो.
7 in stock
जुलूस
लेखक | सौ. अर्चना डावरे |
---|---|
पाने | ८८ |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.