पुस्तकाबद्दल
‘सुंबरान’ हा प्रभाकर चव्हाण यांचा वाचनीय आणि चिंतनीय कवितासंग्रह. त्यांच्या कविता संत तुकाराम महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘अभंगगाथे’चा आणि ‘ग्रामगीते’चा वारसा सांगणार्या आहेत. भूपाळी ते प्रार्थना अशी उलगडत जाणारी ही कविता बहुपदरी अन् बहुआयामी आहे. तिच्यात अनेकविध सौंदर्यस्थळे ओतप्रोत भरलेली आहेत. या कवितेतून चव्हाण यांचे सामाजिक भान, प्रबोधनाप्रतीची निष्ठा अन् सर्वधर्मसमभावाचा व्यापक दृष्टिकोन ठसठशीतपणे अधोरेखित होतो.
Reviews
There are no reviews yet.