पुस्तकाबद्दल
नाशिकला ‘आयर्न मॅन सिटी’ बनवण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. अरुण गचाले यांच्या संघर्षाची ही आदर्श जीवन कथा.
Original price was: ₹ 240.00.₹ 192.00Current price is: ₹ 192.00.
‘आयर्न मॅन’ स्पर्धा करणे ही खरोखर खूप कठीण गोष्ट आहे. त्याला मनाची प्रचंड कणखरता हवी असते. ह्या स्पर्धेत एकाच वेळी स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग या तीन इव्हेन्टचा सराव करावा लागतो. त्यामुळे ‘आयर्न मॅन’ स्पर्धेला जगातील सर्वात कठीण स्पर्धा म्हटले जाते. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरुण गचाले यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. त्यांच्या या वाटचालीचा प्रेरक आढावा घेतला आहे सुरेखा बोऱ्हाडे यांनी.
492 in stock
नाशिकला ‘आयर्न मॅन सिटी’ बनवण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. अरुण गचाले यांच्या संघर्षाची ही आदर्श जीवन कथा.
लेखिका | सुरेखा बोऱ्हाडे |
---|---|
पाने | 96+16 |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.