आनंद पहाट

Original price was: ₹ 125.00.Current price is: ₹ 100.00.

दूर शेतात असलेल्या शेतकऱ्याला जेव्हा सकाळी कळतं की, आपलं जीवघेणं कर्ज माफ झालंय ती पण आनंद पहाटच.
अशी ही तुमच्या आमच्या जीवनात नित्य येणाऱ्या आनंद पहाटची अनुभूती देणारा संजय बांधवकर यांचा हा कथासंग्रह.

ISBN: 9789386421135 Category:

पुस्तकाबद्दल

तुमच्या आमच्या जीवनात अनेकदा आनंद पहाट येते. म्हणजे लाडकी मुलगी बोहल्यावर उभी राहते त्या दिवशीची सकाळ म्हणजे आनंद पहाट. पाल्यांचा रिझल्ट कळणार असतो ती आनंद पहाट. लाडकी मुलगी प्रथमच सासरहून माहेरी येते तेव्हा पहाटे तिचा आवाज येतो ती आनंद पहाट. घरात नूतन बाळाचं रडणं ऐकू येतं ती सकाळ म्हणजे आनंद पहाट. बराच काळ हॉस्पिटलमध्ये काढून पेशंट घरी परतून येणारी पहाट म्हणजेच आनंद पहाट.