पुस्तकाबद्दल
जीवन जगताना प्रत्येकाला बरेच अनुभव येत असतात. काहीजण समाजातील या अनुभवांचे चित्रण आपल्या मन:पटलावर रेखाटतात; तर काहीजण असे अनुभव घट्ट रुतवून ठेवतात. अशाच काही अनुभवांचे दत्तात्रय वायचळ यांनी कथांच्या रूपात शब्दबद्ध केलॆलॆ चित्रण म्हणजे ‘गजरा’ हा कथासंग्रह. नोकरी करताना ऐकायला, पहायला आणि अनुभवायला मिळालेले काही किस्से त्यांनी कथेच्या माध्यमातून मांडले आहेत.
Reviews
There are no reviews yet.