गजरा Gajra

Original price was: ₹ 100.00.Current price is: ₹ 80.00.

दत्तात्रय वायचळ यांचा गजरा हा कथासंग्रह  

298 in stock

पुस्तकाबद्दल

जीवन जगताना प्रत्येकाला बरेच अनुभव येत असतात. काहीजण समाजातील या अनुभवांचे चित्रण आपल्या मन:पटलावर रेखाटतात; तर काहीजण असे अनुभव घट्ट रुतवून ठेवतात. अशाच काही अनुभवांचे दत्तात्रय वायचळ यांनी कथांच्या रूपात शब्दबद्ध केलॆलॆ चित्रण म्हणजे ‘गजरा’ हा कथासंग्रह. नोकरी करताना ऐकायला, पहायला आणि अनुभवायला मिळालेले काही किस्से त्यांनी कथेच्या माध्यमातून मांडले आहेत.