गीत नवे गाऊ

 130.00  104.00

कवी राजेंद्र यांच्या भाषेत वेगळा गोडवा आहे. त्याची अवीट चव बालवाचकांच्या ओठांवर नृत्य करताना पार हृदयात घर करेल, हे निश्चित! असा हा विविध विषयांनी नटलेला, सुमधुर, गेय, नादयुक्त असा ‘गीत नवे गाऊ’ हा कवितासंग्रह पालकांनी आपल्या पाल्याच्या हाती नक्की द्यावा…

999 in stock

पुस्तकाबद्दल

आशयघन, भावपूर्ण शब्दांची बाग पानोपानी फुललेली असल्यामुळे या बागेत हसत-खेळत बागडताना बालगोपाळांना निश्चितच मजा येईल. अशी ह्या गीतांची रचना कवी राजेंद्र सोमवंशी यांनी केली आहे. एखादा माळी जसा आपल्या बागेतील टपोर्‍या, मनमोहक फुलांची जपणूक करतो त्याप्रमाणे सोमवंशी यांनी एक-एक शब्द बाळगोपाळांच्या ओठांवर कसा खेळत राहील; याची काळजी घेतली आहे.

अधिक माहिती

कवी

राजेंद्र सोमवंशी

पाने

४०

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गीत नवे गाऊ”

Your email address will not be published. Required fields are marked *