पुस्तकाबद्दल
या संग्रहात चिमुकल्या दोस्तांसाठी सहा कथा दिल्या आहेत. या कथा संस्कार आणि संस्कृती जपण्याबरोबरच ऐक्यभावना वाढवतात. मुलांत स्वाभिमान जागा करण्याबरोबरच देशभक्तीचे बीज पेरतात. भूतदयेचा संदेश देतात. कुणावर अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहनही करायचा नाही हे तत्त्व बिंबवतात. विविध प्राण्यांची, पक्ष्यांची आणि मानवी प्रवृत्तीची झलक दाखवतात. यातूनच देशाचे भवितव्य घडवण्यात हातभार लागणार आहे.
Reviews
There are no reviews yet.