पुस्तकाबद्दल
या कथेतील राजसप्रमाणे आपणासही कधी एखादा प्रेमास वंचित, दिशाहीन अभागी राजस कुठे दिसला तर त्याला झिडकारू नका. त्याची विवंचना समजून त्याला प्रेमाने मार्ग दाखवा. त्याचं भाग्य उजळण्यास त्याला मदत करा.
केले उपकार माणूस कधीच विसरत नाही. मात्र त्या उपकारात स्वार्थ नसावा. निःस्वार्थ भावाने केलेली मदत, तुम्हास त्याच्या हृदयात विराजित करेल. मग उपकाराची जाण ठेवणारा माणूस, उपकारकर्त्यास कसा विसरेल? आज ना उद्या तोही तसेच उपकाराने पांग फेडेल. याची खात्री बाळगा.
सुनील पवार यांची वाचायलाच हवी अशी सुंदर कादंबरी.
Reviews
There are no reviews yet.