पुस्तकाबद्दल
भारताच्या प्राथमिक शिक्षणात ज्यांचे प्रयोग आणि दृष्टी आजही गुणवत्ता उंचावण्यासाठी उपयोगी ठरतात असे विचारवंत म्हणजे गिजुभाई बधेका. त्यांनी शिक्षणविषयक जे तत्त्वज्ञान मांडले ते सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे शिवधनुष्य या पुस्तकात संदीप वाकचौरे यांनी यशस्वीरित्या पेलले आहे.
Reviews
There are no reviews yet.