पुस्तकाबद्दल
विनोद श्रा. पंचभाई यांचा थोडं मनातलं लेख संग्रह.
Lekh sangraha ‘Thoda Manatala’ by Vinod Panchbhai.
Original price was: ₹ 120.00.₹ 96.00Current price is: ₹ 96.00.
जीवन जगताना सामान्य माणसाला जे प्रश्न पडतात ते शब्दबद्ध करण्याचं काम संवेदनशील मनाचे लेखक विनोद श्रा. पंचभाई यांनी केले आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. पोटतिडिकेने सत्य मांडणारे, वाचकांना संस्काराची शिदोरी देणारे, संस्काराचा पाया बळकट करणारे या पुस्तकातील लेख वाचकांना अंतर्मुख करतात. प्रासादिक भाषा हे या पुस्तकाचे शक्तीस्थान आहे.
विनोद श्रा. पंचभाई यांचा थोडं मनातलं लेख संग्रह.
Lekh sangraha ‘Thoda Manatala’ by Vinod Panchbhai.
विनोद श्रा. पंचभाई यांचा थोडं मनातलं लेख संग्रह.
Lekh sangraha ‘Thoda Manatala’ by Vinod Panchbhai.
लेखक | विनोद श्रा. पंचभाई |
---|---|
पाने | 120 |
Publisher |
Reviews
There are no reviews yet.