आर्यांची दिनचर्या

Original price was: ₹ 200.00.Current price is: ₹ 160.00.

वाई येथील आद्य राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन यांचे वाचनीय आणि अनुकरणीय पुस्तक.

१९५६ नंतर या महत्त्वपूर्ण पुस्तकाची पाचवी आवृत्ती ‘चपराक प्रकाशन’कडून प्रकाशित करीत आहोत. शारीरिक व्याधीचे नैसर्गिक आणि साधेपणाने उपचार कसे करावेत याबाबतचे अनुभवजन्य विश्लेषण बुवांनी या पुस्तकाच्या माध्यमातून अत्यंत साध्या, सोप्या भाषेत केले आहे. आरोग्य आणि आहारशास्त्राच्या अभ्यासकांसाठी आणि सामान्य माणसासाठीही हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत वरदानच म्हणावं लागेल.

Out of stock

ISBN: 9789386421296 Category:

पुस्तकाबद्दल

सामाजिक आरोग्याच्या सुदृढतेचा विचार करून श्री. दिलीप कस्तुरेकाकांनी या ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे संपादन केले आहे. बुवांचे मूळ पुस्तक आणि जिज्ञासूंसाठी नव्या परिशिष्टासह हे पुस्तक आपल्या भेटीस घेऊन येत आहोत.

निरामय आरोग्य व समृद्ध चौफेर जीवनाच्या सर्वांना शुभेच्छा!