पुस्तकाबद्दल
पावसाला मातीशी लगीन करायला सांगणारा प्रशांत केंदळे हा अत्यंत वेगळ्या दृष्टीचा द्रष्टा कवी आहे. त्याच्या कविता इतर जानपद कवींपेक्षा निश्चितच वेगळ्या आहेत. त्याने या कवितांत वापरलेल्या प्रतिमा स्वतंत्र आहेत. त्याच्या कवितेवर कोणाचाही ठप्पा नाही. स्वतःची वाटचाल स्वतः करणार्या कवीला रस्ता लवकर सापडतो.
Reviews
There are no reviews yet.