अम्मी-अब्बूच्या कविता

Original price was: ₹ 130.00.Current price is: ₹ 104.00.

माणूस धर्माशी नाते असणार्‍या सर्वांनाच ही कविता आपली स्वतःचीच कविता वाटेल, असे शुभ्र काही जीवघेणे या कवितेत हमखास सापडते. ते विलक्षण आहे किंवा कसे यापेक्षा ही कविता काळीज ओलं करत-करत जाणिवा पेरत जाते, अशी खातरी आहे.

994 in stock

पुस्तकाबद्दल

पाने – 112, मूल्य – 130

आत्मपर वाटणार्‍या या कवितांत सकल मानव्यता आहे. सर्वसामान्य माणसांच्या ठायी असलेलं थोर माणूसपण आहे. भावनांची हळवी अशी गुंतावळ आहे. संवेदनशीलपणे जगण्याच्या मनस्वी चिंतनिका आहेत. संस्कारक्षम मनांना ही कविता उभारी देते. आशय आणि अभिव्यक्तिचा विचार करता मराठी कवितेला एक नितांतसुंदर आणि विचारशील कविता ‘अम्मी-अब्बूच्या कविते’च्या रूपाने मिळाली आहे.