पुस्तकाबद्दल
तुझेच रूप ध्यानी
तुझेच शब्द कानी
माझी न् राहिले मी
हे गुज ठेव मनी
अशी राधेची, मीरेची समर्पित भावना या संग्रहातून व्यक्त झालीय. मराठी काव्यविश्वाचं दालन आणखी समृद्ध करणार्या या कवितासंग्रहाचं वाचकांकडून भरभरून स्वागत होईल, याबाबत दुमत असण्याचं कारण नाही.
Reviews
There are no reviews yet.