इस्लाम खतरे में है

 200.00  180.00

जिंकते ती अखेर आपली ही गंगा जमनी तहजीब. जेव्हा दंगे भडकतात. तेव्हा हीच शिकवण सर्व धर्मियांना एकत्र बांधून ठेवते. कबीराचे दोहे, तुकारामांचे अभंग, सुफी संतांचे देशभर पसरलेले दर्ग्यांचे जाळे, तिथे साजरे होणारे सर्वधर्मीय उरूस, कव्वाल्या ही सारी संस्कृती येथील समाजाला एकत्र ठेवण्याची शिकवण देते. याच शिकवणीची कथा म्हणजे ‘इस्लाम खतरे में है?’

999 in stock

पुस्तकाबद्दल

धार्मिक, जातीय विद्वेष, सत्तेसाठी ध्रुवीकरण करणारी येथली राजकीय व्यवस्था एकीकडे आणि त्याला सरळ उभा छेद देणारी, मतामतांचा गलबला दूर करणारी संताची शिकवण, वारीमध्ये सामील होणारी अनेक धर्मीय देशोदेशीची माणसं, सुफी संतांनी देशभर समाज एकसंध करण्याचे केलेले प्रयत्न एकीकडे. इस्लाम संकटात असताना त्याच्या मदतीला नेमकं कोण येतं? याचा सखोल आढावा घेणारी उत्कंटावर्धक कादंबरी…

अधिक माहिती

लेखक

निसार शेख

पाने

120

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इस्लाम खतरे में है”

Your email address will not be published. Required fields are marked *