मानाचं पान

 150.00  120.00

अभिनेते, राजकारणी, चित्रकार, योगमहर्षी, खेळाडू असे वलयांकित लोक खातात तरी काय? असा  प्रश्न अनेकांना पडतो. ‘औरंगजेब’ रंगवणारे प्रभाकर पणशीकर शुध्द शाकाहारी होते. रिमा लागू यांना रोजच्या जेवणात कच्च्या हिरव्या मिरच्या लागतात. अशी नामवंतांच्या खाद्यविषयक आवडीनिवडीची माहिती त्यांच्यासोबत खात-खात, बोलत-बोलत काढून घेतली आहे सुप्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ यांनी. नामवंतांच्या खाद्यप्रेमाबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्वही उलगडून दाखविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. चवदार मंडळींच्या चविष्ट खाण्याचे चोचले मांडणारं आणि ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेले हे ‘मानाचं पान’ वाचलंच पाहिजे.

ISBN: 9788193239810 Category:

पुस्तकाबद्दल

नामवंतांच्या खाद्यविषयक आवडीनिवडीची माहिती त्यांच्यासोबत खात-खात, बोलत-बोलत काढून घेतली आहे सुप्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ यांनी. नामवंतांच्या खाद्यप्रेमाबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्वही उलगडून दाखविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

Buy Marathi  book “Maanacha Paan” by Sudhir Gadgil.

अधिक माहिती

लेखक

सुधीर गाडगीळ

पाने

108

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानाचं पान”

Your email address will not be published. Required fields are marked *