Aabhal Phatakal Marathi Book

आभाळ फटकलं

Rs. 250.00

निलेश सूर्यवंशी यांची वाचनीय कादंबरी!

पुस्तकाबद्दल

निलेश सूर्यवंशी यांची ‘आभाळ फटकलं’ ही कादंबरी शैलीदार लेखनाचा उत्तम नमुना आहे. कॉलेजचं वातावरण, शिक्षण पद्धती, मनात शिरणारं चोरटं प्रेम, व्यक्त आणि अव्यक्त भाव यांचा सुंदर मिलाफ साधल्याने वाचकांच्या मनाचे कोपरे हळुवारपणे उलगडले जातात, मनाला स्पर्शून जातात. प्रेम या अत्युच्च भावनेचा आविष्कार लेखकाने या कादंबरीत सहज, सोप्या भाषेत मांडला आहे. ‘आभाळ फटकलं’मधील प्रत्येक पान वाचकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येते.

अधिक माहिती

लेखक

निलेश सूर्यवंशी

पाने

335

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आभाळ फटकलं”