आरोग्यतरंग

 250.00  225.00

‘‘सर्वांना उमगेल, भावेल अशा खुमासदार संवादशैलीत आरोग्याचे प्राचीन विज्ञान ‘आरोग्यतरंग’मध्ये एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्यासमोर प्रकटते. आपल्या आरोग्याची नव्याने ओळख करून देते. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपल्या सतत बदलणार्‍या आरोग्यस्थितीचा समतोल साधत आनंदी जीवन जगण्याची चिरंतन गुरूकिल्ली हे पुस्तक आपल्या हाती देते.’’
– पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर

485 in stock

पुस्तकाबद्दल

‘‘बाह्यसृष्टीचे मानवी देहाशी आंतरिक नाते आहे. त्या दोहोंची जय जुळली की आरोग्यसंगीत तयार होते. उत्तम संगीत निर्माण होण्यासाठी लागते ते शास्त्रीय ज्ञान आणि रियाज. उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी देखील अशीच आरोग्यसाधना करावी लागते. ‘आरोग्यतरंग’ हे पुस्तक त्यासाठीच आहे.’’
– पद्मभूषण डॉ. विजय भटकर

ज्योति शिरोडकर

अधिक माहिती

लेखिका

वैद्य ज्योति शिरोडकर

पाने

144

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आरोग्यतरंग”

Your email address will not be published. Required fields are marked *