चपराक दिवाळी अंक २०१९ – Chaprak Diwali Ank 2019

 80.00  72.00

वाचकमित्रांनो नमस्कार!

गेल्या काही काळात दिवाळी अंकांच्या परंपरेत आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या ‘चपराक’ने असंख्य मराठी वाचकांच्या घराघरात आणि मनामनात जिव्हाळ्याचे स्थान मिळवले आहे. अनेक नामवंत लेखकांचा लेखन सहभाग, उमलत्या दमदार अंकुरांनाही दिलेली योग्य ती संधी, आकर्षक मांडणी, सुबक मुखपृष्ठ, उत्तम छपाई या व अशा वैशिष्ट्यांसह अचूक व्याकरणासह लेखकांचे अंतःकरणही उलगडून दाखवण्यात ‘चपराक दिवाळी महाविशेषांक’ यशस्वी ठरला आहे.
तब्बल चारशेहून अधिक पानांच्या या महाविशेषांकाची किंमतही अत्यंत वाजवी ठेवण्यात आली आहे. जागतिक मंदीचे सावट, जीएसटी, कागदाचे, छपाईचे वाढते दर अशा सगळ्या परिस्थितीत अनेक दिवाळी अंकांना घरघर लागलेली असताना हा अंक आपल्याला केवळ ऐंशी रूपयांत (फक्त ८०/-) मिळणार आहे. त्यामुळे हा अंक स्वतः वाचा, इतरांना भेट द्या! साधारण दहा दर्जेदार पुस्तकांइतके साहित्य या एकाच अंकात आपल्याला मिळेल याची खात्री बाळगा.
‘चपराक’च्या सोबतीने आपली अक्षरदिवाळी अधिक आनंदायी होईल आणि वाचनसंस्कृतीला बळकटी मिळेल या अपेक्षेसह!
आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Buy Latest Marathi Chaprak Diwali Ank 2019 Online.

Out of stock

पुस्तकाबद्दल

वाचकमित्रांनो नमस्कार!

गेल्या काही काळात दिवाळी अंकांच्या परंपरेत आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या ‘चपराक’ने असंख्य मराठी वाचकांच्या घराघरात आणि मनामनात जिव्हाळ्याचे स्थान मिळवले आहे. अनेक नामवंत लेखकांचा लेखन सहभाग, उमलत्या दमदार अंकुरांनाही दिलेली योग्य ती संधी, आकर्षक मांडणी, सुबक मुखपृष्ठ, उत्तम छपाई या व अशा वैशिष्ट्यांसह अचूक व्याकरणासह लेखकांचे अंतःकरणही उलगडून दाखवण्यात ‘चपराक दिवाळी महाविशेषांक’ यशस्वी ठरला आहे.
‘चपराक’च्या सोबतीने आपली अक्षरदिवाळी अधिक आनंदायी होईल आणि वाचनसंस्कृतीला बळकटी मिळेल या अपेक्षेसह!
आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Buy Latest Marathi Chaprak Diwali Ank 2019 Online. Buy diwali ank 2019 online, Buy Marathi Diwali Ank 2019 Online

अधिक माहिती

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चपराक दिवाळी अंक २०१९ – Chaprak Diwali Ank 2019”

Your email address will not be published. Required fields are marked *