ऐसपैस शिक्षण

 250.00  200.00

शिक्षणात सातत्याने वेगवेगळे बदल होत आहेत. शासन वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेत आहे. विविध प्रकारचे अहवाल प्रकाशित होत आहेत. त्या संदर्भाने सामान्य वाचकांना उत्सुकता असते. ती उत्सुकता शमविण्याचा प्रयत्न या लेखनातून करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण हा सामान्य नागरिकांसाठी जितका महत्त्वाचा विषय असतो तितकाच चिंतेचा विषय असतो. शिक्षणाबद्दल प्रत्येकाचे आकलन भिन्न आहे. त्यात पारंपरिक अनुभवाचे बोल असतात. त्याचवेळी जगभरात होणारे बदलही महत्त्वाचे असतात. अशावेळी शिक्षणाचा विचार अधिक गंभीरपणे करण्याची गरज असते. त्या दृष्टीने वाचकांपर्यंत काही चांगले पोहचविण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे.

797 in stock

पुस्तकाबद्दल

शिक्षण हे पेरणीचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षणातून चांगले पेरले गेले तर समाजाचे परिवर्तन शक्य असते. त्यामुळे त्या दृष्टीने शिक्षणविषयक भूमिका या पुस्तकातील विविध लेखांच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. यातून शिक्षणविषयक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

अधिक माहिती

लेखक

संदीप वाकचौरे

पाने

160

Publisher

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ऐसपैस शिक्षण”

Your email address will not be published. Required fields are marked *